कॉफी कभी भी मत पीना
कॉफी कभी भी मत पीना
कॉफी कभी भी मत पीना
झोपेपूर्वी कॉफी घेतल्यास काय परिणाम होतो ?
काही लोकांना झोप न येण्याची तक्रार असते , तर काहींना चांगली झोप येते . झोप न येण्याची कारणे पाहिली तर अनेक असू शकतात ; पण त्यामध्ये सर्वसाधारणपणे आढळणारे कारण म्हणजे झोपण्याआधी कॉफी घेणे हे होय .
पुढील माहिती चांगल्या झोपेसाठी उपयुक्त ठरेल . . .
काही लोकांना खूप चांगल्याप्रकारे झोप लागते ; तर काहींची सातत्याने झोपमोड होते . याची अनेक कारणे असतात . त्यामध्ये आहार समाविष्ट आहे . त्यामध्ये महत्त्वाचे हे सुद्धा आहे की , आपल्या सवयी काय आहेत ?
जर झोपण्याच्या बरोबर आधी मसालेदार वस्तू खात असाल तर बेचैनी वाढेल . - जर झोपण्याच्या बरोबर आधी तुम्ही कॉफी पीत असाल तर झोपण्यात समस्या निर्माण होईल .
१० ग्रॅम कॉफी मध्ये ४ एमजी कॅफीन असते , तर १० ग्रॅम चहामध्ये १ . १ एमजी , याचा शरीरावर परिणाम कमीतकमी दोन तास असतो .
सवयीत बदल आरजेवा विज्ञानाच्या अनुसार कॅफीन् एक ड्रग आहे आणि काही लोकांना त्याची सवय असते ; पण त्याच्या जास्त सेवनाने छातीत आणि पोटात जळजळ होते . जी पुढे समस्या होते . तरीही काही लोकांना रात्री चहा कॉफी पिण्याची सवय असते , पण त्यामुळे चांगल्या झोपेवर परिणाम होतो .
जेवल्यानंतर त्वरित झोपणे लहानपणापासून आपल्याला ज्येष्ठ व्यक्ती सांगत आल्या आहेत की , जेवल्यानंतर त्वरित झोपू नये . तरीही काही लोक चूक करतातच .
झोपण्याआधी जेवण करण्याऐवजी त्यामध्ये किमान दोन तासांचे अंतर ठेवा . असे केले नाही तर पोटाची पूर्ण यंत्रणा बिघडते आणि मेंदू झोपू शकत नाही .
वाटेल तेव्हा झोपणे टाळा जर तुम्ही कधीही झोपत असाल तर ती सवय बदला . आवश्यकता असल्यासच दुपारी काही वेळ झोपा .
जर रात्री पुरेशी झोप होत नसेल तर दिवसा थोडा आराम चांगला आहे . असा प्रयत्न असायला हवा की , रात्री वेळेवर झोपा ; पण झोपेचे नियोजन स्मरणशक्ती आणि आरोग्यासाठी चांगले असते .
कॉफी कभी भी मत पीना
Reviewed by Daily Wisdom
on
June 07, 2019
Rating:
No comments:
Post a Comment