म्युच्युअल फंड Full guide
म्युच्युअल फंड Full guide |
म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअल फंड मोठ्या संख्येने गुंतवणुकदारांचे पैसे एकत्र जमा करतात आणि पैसे एकत्र करून त्यांचे व्यवस्थापन करतात . गंतवणकदाराने कोणत्या समभाग किवा रखे ( बॉड ) किंवा कमोडिटीत गुंतवणूक करायची याची चिंता करण्यापेक्षा व्यावसायिक निधी व्यवस्थापक त्यांच्या वतीने हे काम करतात .
ज्या व्यक्तिगत गुंतवणुकदारांपाशी गुंतवणुकीचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी फारसा वेळ नसतो , त्यांच्यासाठी अतिशय सुलभपणे वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीचा फायदा करून घेण्यासाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय आहे आणि अगदी छोट्या रकमेची गुंतवणूक करून म्हणजे पाचशे रुपयांपासूनदेखील गुंतवणूक करणे शक्य असते.
पहिल्या योजनेची निवड - म्युच्युअल फंडात प्रथमच गुतवणूक करताना गुंतवणूकदाराने आपले वय , उद्दिष्ट , जोखीम पत्करणाची क्षमता , किती काळासाठी गुंतवणूक करायची आहे या मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक ठरते.

आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल याचे मार्गदर्शन काही वेबसाइटसवर विनामूल्य उपलब्ध आहे . त्यांच्या कॅलक्युलेटरचा वापर करून हे उद्दिष्ट ठरवता येते. याशिवाय यासाठी आर्थिक सल्लागाराचीही मदत घेता येते.
गुंतवणुकीच्या विविध कालावधीसाठी विविध प्रकारची गुंतवणूक करणे योग्य ठरते . तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुतवणूक करायची असल्यास डेट किंवा आर्बिट्रेज फंड योग्य ठरतात . तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी हायब्रिड फंड ( या फंडात डेट व इक्विटीचा समावेश असतो ) आणि पाच ते सात वर्षांच्या कालावधीसाठी इक्विटी म्युच्युअल फंडासारखे अधिक जोखमीचे फंड निवडणे योग्य ठरते. यासाठी आर्थिक सल्लागारांची मदत अनिवार्य ठरते कोणता फंड निवडावा याचा सल्ला ही मंडळी देतात .
गुंतवणूक करण्यापूर्वी या योजनेची आजवरची कामगिरी, फंड हाऊसचा पूर्वेतिहास, त्यांच्या व्यवस्थापनाची कामगिरी तपासणे महत्त्वाचे असते. फंड मॅनेजरची आजवरची कामगिरीही तपासावी लागते.

पूर्वतिहास तपासा म्युच्युअल फंडाच्या योजनेच्या पूर्वीच्या कामगिरीवर भविष्यातील कामगिरी वा परतावा अवलंबून नसतो हे ध्यानात घ्या . मात्र या योजनेची तीन , पाच व १० वर्षांपूर्वीची कामगिरी कशी होती, याचा आढावा जरूर घ्यावा . आर्थिक सल्लागार तसे सांगतातही . तीन , पाच व १0 वर्षाच्या कालावधीत या योजनांनी किमान परतावा दिला आहे का हे तपासावे . या विविध टप्प्यांत संबंधित योजनेने चांगली कामगिरी केली असेल तर तिच्या फंड हाऊसबाबत निश्चित राहाण्यास हरकत नाही.
Mutual fund full guide
A mutual fund is a mutual fund that pools the money of a large number of investors and manages and consolidates them. The business fund manager works on behalf of the stakeholders rather than worrying about which stocks they hold or invest in (baud) or commodity.
For individual investors who do not have much time to study and invest in investment, mutual funds are the best option for availing various types of investment easily and investing even small amounts can invest up to five hundred rupees.
First Choice Selection - When investing in a mutual fund for the first time, it is necessary to consider the factors of investor's age, purpose, risk bearing ability, and how long it is to invest.

Guidance on how much to invest your goals is available free on some websites. This objective can be determined using their calculators. Apart from this, financial consultation can also be taken for help. It is worthwhile to invest in various types of investment for a different duration of the investment. Debit or arbitrage funds are worthwhile if you want to invest for less than three years.
Hybrid funds (this fund includes debt and equity) for a period of three to five years and it is advisable to choose a more risk fund for an equity mutual fund for a period of five to seven years.
Financial help is essential for this. They give the advice to choose which fund to choose from. Before investing, it is important to check the performance of this scheme, track record of the fund house, the performance of its management. Fund managers have to check their recent performance.

Check out the history of past mutual fund schemes that do not depend on future performance or returns. However, take a quick look at how the performance of this plan was three, five and 10 years ago. Financial Advisor does say that too.
It should be examined whether these schemes have given a minimum return during the three, five and 10 year periods. If there is a good performance in these different phases, then there is no reason to be sure about its fund house.

Reviewed by Daily Wisdom
on
June 07, 2019
Rating:
No comments:
Post a Comment