धनू राशीच्या जातकांचे स्वभाव - WISDOM365.CO.IN

wisdom365

धनू राशीच्या जातकांचे स्वभाव

धनू राशीच्या जातकांचे स्वभाव

धनू राशीच्या जातकांचे स्वभाव

धनू राशीच्या जातकांचे स्वभाव

Dhanu is a bicarbonate, and the symbol of this sign is bowed have. This sign represents the southern direction.  These people are well aware of the meaning of free thoughts and life. They always try to get to know others. These are romantic, fearless and self-confident. They are very ambitious and expressive. In that nada, they hurt others' feelings. They think that we  That is why they are not very friendly. They are not religious.  These people are medium-sized, well-rounded, and very wide-ranging. They have less courage.


In the tone of his education and career, he does not care about life and marriage. The daughters of this zodiac are long distances. They do not easily associate with anyone. They are great listeners. They love honesty. They give more importance to careers than that world.  People of this zodiac do not usually make their thoughts much broader, so they always remain suspicious. They take a longer time to make decisions and they often damage them.  Generally, they do not interfere with the behavior of others.  They are stuck in their own work.

धनू राशीच्या जातकांचे स्वभाव



धनू ही द्विस्वभावी राशी असून , या राशीचे प्रतीक चिन्ह धनुष्यधारी आहे . ही राशी दक्षिण दिशेची द्योतक आहे . हे जातक मोकळ्या विचारांचे व जीवनाचा अर्थ उत्तमरित्या जाणणारे असतात . ते नेहमी इतरांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात . हे प्रणयप्रेमी , निडर व आत्म विश्वास समृद्ध असतात . ते अत्यधिक महत्त्वाकांक्षी व स्पष्टवक्ते असतात . त्या नादात ते इतरांच्या भावनाही दुखावतात . त्यांना असे वाटते की जे आपण । समजतो तेच सत्य , म्हणूनच यांना फारसे मित्र नसतात . ते धार्मिक नसतात . हे जातक मध्यम बांध्याचे , भुरकट केसांचे व विशाल नेत्राचे असतात , त्यांच्यात धैर्य कमी असते .


आपले शिक्षण व करिअरच्या नादात ते जीवनसाथी व वैवाहिक जीवनाची पर्वा करीत नाहीत . या राशीच्या मुली लांब लांब पावले टाकणाच्या असतात . त्या सहजपणे कोणाशी मैत्री करीत नाहीत . त्या उत्तम श्रोत्या असतात . त्यांना ईमानदारी आवडते . त्या संसारापेक्षा करिअरला जास्त महत्त्व देतात . या राशीचे जातक बहुधा आपले विचार जास्त विस्तारपूर्ण बनवित नाहीत , त्यामुळे ते नेहमी साशंक राहतात . निर्णय घेण्यात त्यांना जास्त वेळ लागतो व त्यामुळे ब - याच वेळा त्यांचे नुकसान होते . सर्वसाधारणपणे ते इतरांच्या व्यवहारात फारसा हस्तक्षेप करीत नाहीत . ते स्वत : च्या कामातच दंग असतात .
धनू राशीच्या जातकांचे स्वभाव धनू राशीच्या जातकांचे स्वभाव Reviewed by Daily Wisdom on June 01, 2019 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.