Make your skin shine on the wedding day.
Make your skin shine on the wedding day.
Make your skin shine on the wedding day.
Marriage is a very beautiful moment in a girl's life, what do girls do not see that day. They try to keep themselves fit, make small changes to make the skin shiny and energetic, go to the gym. But, do these remedies have a lot of respect? Probably not. These tips will save you from this problem.
For dormant skin: You must drink 4-5 liter water every day to keep the skin healthy. Sunscreen, according to the advice of vitiligo experts; Choose Moisturizer.
You can put Micro-Dermabrasion and Glow Pack on the body of the body where you want the glow. Few days before the wedding face - stay away from trying something new to try to shine at your own pleasure.
This can cause reactions, skin related problems can occur. Which was difficult to get out of. Pay attention to diet and exercise: diet should be nutritious. Diet of starvation has a bad effect on the skin. If the seasonal fruits, ie two oranges per day, and the skin's immune system, Increases. Prioritize routine activities.
This will lead to an improvement in health. Besides, the body gets a nice shape. Meijolipulisis a good one to reduce fat during the wedding season. There is an option. Infrared and ultrasonic machines have firmness in the skin. It helps to exercise fast. Some of the above There are also misconceptions that must be overcome.
Myth: Precious and bundled products are the best. Truth: The truth is that many skin care products in the market have more chemical properties. Which are harmful to the skin. So avoid using long band products alone. Choose products that have natural ingredients.
The best idea to take a hot shower is to miss This causes the pores of the skin to open and turn off.
Truth: The skin has pores, which secrete the sublingual skin at the level of the skin. This caused the skin to be soft and flexible. Sometimes they seem to be bigger than size because the skin cells of the skin will close the pores. Exfoliate the skin to remove this layer of dead skin.
लग्नाच्या दिवशी तुमच्या त्वचेला चमकदार बनवा.
लग्न मुलीच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर क्षण असतो, त्या दिवशी सुंदर दिसण्यासाठी मुली काय काय करत नाहीत. स्वतःला फिट ठेवण्यासाठी प्रयत्न करतात, त्वचेला चमकदार आणि ऊर्जावान बनविण्यासाठी छोटे- मोठे उपाय करतात, जिममध्ये जातात. पण, या उपायांनी मनासारखे परिणाम मिळतात? कदाचित नाही. या टिप्स तुम्हाला या अडचणीतून वाचवतील.
निस्तेज झालेल्या त्वचेसाठी : त्वचा निरोगी राहण्यासाठी दररोज ४ - ५ लिटर पाणी अवश्य प्या. त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार , सनस्क्रीन ; मॉइश्चराइझर यांची निवड करा . शरीराच्या ज्या भागावर तुम्हाला चमक हवी आहे , त्या ठिकाणी माइक्रो डर्माबेशन आणि ग्लो पॅक लावू शकता .
लग्नापूर्वी काही दिवस चेह - यावर चमक येण्यासाठी स्वत : च्या मर्जीने काहीतरी नवीन ट्राय करण्यापासून लांब राहा . यामुळे रिअॅक्शन येऊ शकते , त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात . ज्यातून बाहेर पडणं अवघड होतं . आहार व व्यायामाकडे लक्ष द्याः आहार पौष्टिक असावा . उपाशी राहण्याचं डाएट त्वचेवर वाईट परिणाम करते . जर हंगामी फळे म्हणजेच दोन संत्री रोज खाल्ली तर त्वचेची रोगप्रतिकारक क्षमता
वाढते .
दिनचर्येत व्यायामाला प्राधान्य द्या . यामुळे आरोग्यात सुधारणा तर होईलच शिवाय शरीराला छान शेप मिळेल . मीजोलिपॉलिसिस लग्नाच्या काळात फॅट कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे . इंफ्रारेड आणि अल्ट्रासॉनिक मशीनने त्वचेत घट्टपणा येतो . वेगाने व्यायाम करण्यास मदत होते . याशिवाय काही गैरसमजही आहेत , जे दूर करायला हवेत.
गैरसमज : महागडी आणि बँडेड उत्पादनं सर्वोत्तम असतात . सत्य : सत्य हे आहे की , बाजारात मिळणाच्या अनेक स्किन केअर उत्पादनांमध्ये रासायनिक घटक अधिक प्रमाणात असतात . जे त्वचेसाठी नुकसानकारक ठरतात . म्हणून एकाच बँडची उत्पादने दीर्घकाळ वापरणं टाळा . अशा उत्पादनांची निवड करा , ज्यामध्ये नैसर्गिक घटक असतील.
गैरसमज गरम शॉवर घेणं उत्तम . यामुळे त्वचेची रोमछिद्र उघडतात आणि बंद होतात . सत्य : त्वचेमध्ये छिद्रं असतात , जे सेबमला त्वचेच्या थरावर प्रवाहीत करतात . यामुळे त्वचा मुलामय आणि लवचिक होते . कधी कधी हे आकाराने मोठे दिसायला लागतात , कारण त्वचेच्या मृत पेशी रोमछिद्रांना बंद करतात . मृत त्वचेच्या या थराला काढण्यासाठी त्वचेला एक्सफॉलिएट करा .
Make your skin shine on the wedding day.
Reviewed by Daily Wisdom
on
June 02, 2019
Rating:
No comments:
Post a Comment