बढती मिळवण्यासाठी काय कराल ? - WISDOM365.CO.IN

wisdom365

बढती मिळवण्यासाठी काय कराल ?



बढती मिळवण्यासाठी काय कराल ?
बढती मिळवण्यासाठी काय कराल ?

बढती मिळवण्यासाठी काय कराल ?



बढती मिळवण्यासाठी काय कराल ? बढती मिळविणे साधारणपणे नोकरी मिळविण्यासारखे नस : तुम्ही सीव्ही पाठवून मुलाखतीद्वारे नवे पद व पंकज मिळवू शकता कपनीत मोठे पद मिळविण्यासाठी तुम्हाला कंपनीतील आता कार्य पद्धतीची खोलवर माहिती घ्यायला पाहिजे .

मंदीच्या या काळात नोकरी बदलण्यासाठीचा निर्णय विचारपूर्वक घेतला पाहिजे . कारण असे की , सध्या जवळजवळ प्रत्येक कंपनीत जास्तीतजास्त पदे बरखास्त केली जात आहेत आणि रिक्त असलेल्या पदांवर भरती केली जात नाही . त्यामुळे नवीन काम मिळविणे अतिशय अवघड गोष्ट होऊन बसली आहे . त्यासाठी आहे त्याच कंपनीतच बढतीची मागणी करणे हा चांगला पर्याय आहे . आपल्या कामामध्ये ही बढती मिळविण्यासाठी तुम्ही खाली सांगितल्याप्रमाणे पावले उचलू शकता . 

» तुम्ही भलेही एखाद्या लहान कंपनीसाठी काम करत असाल , कार्पोरेट क्षेत्रात उच्च पदांवर पोहोचण्यासाठी तुम्ही काय करता हे कंपनी मालकाला सांगू शकता . त्यासाठी तुम्हाला तुमच्या आजवरच्या कामगिरीचे रेकॉर्ड तयार करून ठेवावे लागेल . बढ़ती मिळविणे साधारणपणे नोकरी मिळविण्यासारखे नसते . जिथे तुम्ही सीव्ही पाठवून मुलाखतीद्वारे नवे पद व पॅकेज मिळवू शकता .

आपल्याच कंपनीत मोठे पद मिळविण्यासाठी तुम्हाला कंपनीतील आतील कार्य ' पद्धतीची खोलवर माहिती घ्यायला पाहिजे आणि आवश्यक पदासाठी आपली पात्रता सिद्ध करावी लागते .



» नेतृत्व करणे महत्त्वाचे आहे . इतर लोकांना मार्ग दाखविणे , म्हणजेच प्रगतीसाठी तुमची प्रबळ इच्छाशक्ती असल्याचे चिन्ह समजले जाते . आपण केलेल्या कामाचा फिडबॅक घेणे व कार्यालयीन बाबीत आपल्या मतामध्ये सुधारणा करणे तुमची बाजू भक्कम करतो .

कंपनीच्या बरोबर आणि स्वत : लाच विश्वास दिला पाहिजे की , जर तुम्ही कुठल्या पदाच्या बढतीसाठी संकल्पबद्ध झाल्यावर त्यासाठी आवश्यक पात्रता आणि समर्पण भावनेने काम करण्याचा विश्वास असला पाहिजे . त्यामुळे कंपनीला त्याची दखल घ्यावीच  लागेल . अशा पद्धतीने तुम्ही नवीन काम शोधण्याच्या झंझटीतून मुक्त व्हाल . तसेच तुम्ही वरच्या पदावरही जाल .

प्रमोशन पाने के लिए आप क्या करेंगे? 

नौकरी पाना उतना आसान नहीं है: आप CV और इंटरव्यू भेजकर एक नया पद और पंक प्राप्त कर सकते हैं। कंपनी में एक बड़ी नौकरी पाने के लिए, आपको कंपनी के ऑपरेटिंग सिस्टम पर एक गहरी नज़र डालनी होगी।

इस मंदी के दौरान, नौकरियों को बदलने के निर्णय को ध्यान में रखा जाना चाहिए।  कारण यह है कि वर्तमान में अधिकांश पदों को लगभग हर कंपनी में बर्खास्त किया जा रहा है और रिक्तियां हैं।  भर्ती नहीं हुई है।  इसलिए नया काम मिलना बहुत मुश्किल है। यह वहाँ के लिए है।  

उसी कंपनी में पदोन्नति के लिए पूछना एक अच्छा विकल्प है।  अपने कार्य में इस पदोन्नति को प्राप्त करने के लिए आप निम्नलिखित कदम उठा सकते हैं।  »क्या आप एक छोटी कंपनी के लिए काम करते हैं, आप कॉर्पोरेट क्षेत्र में उच्च पदों तक पहुंचने के लिए क्या करते हैं?  क्या कंपनी मालिक को बता सकती है।  

आपको अपने वर्तमान प्रदर्शन का रिकॉर्ड रखना होगा।  बढ़ता रूट आमतौर पर नौकरी पाने के बारे में नहीं है।  जहां आप सीवी भेज सकते हैं और साक्षात्कार के माध्यम से एक नया पोस्ट और पैकेज प्राप्त कर सकते हैं आपका अपना कंपनी में एक बड़ा स्थान पाने के लिए, आपको कंपनी के आंतरिक कामकाज की गहन जानकारी लेने और आवश्यक पद के लिए अपनी पात्रता साबित करने की आवश्यकता है। 

»नेतृत्व महत्वपूर्ण है।  यह दूसरों को रास्ता दिखाने के लिए समझ में आता है, कि प्रगति के लिए आपकी दृढ़ इच्छाशक्ति है।  अपने काम पर प्रतिक्रिया देना और अपने कार्यालय के बारे में अपनी राय सुधारना आपके पक्ष को मजबूत करेगा।  ।  

यह कंपनी और खुद के साथ विश्वास किया जाना चाहिए कि यदि आप एक पद का पीछा करने के लिए दृढ़ हैं, तो आपको आवश्यक योग्यता और समर्पण के साथ काम करने का आत्मविश्वास होना चाहिए।  इसलिए कंपनी को इसका ध्यान रखना चाहिए  करना है  ऐसे में  नई नौकरी पाने की परेशानी से मुक्त रहें।  आप शीर्ष पद पर भी जाते हैं।
बढती मिळवण्यासाठी काय कराल ? बढती मिळवण्यासाठी काय कराल ? Reviewed by Daily Wisdom on June 05, 2019 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.